KKK 14 Winner: मराठमोळा गश्मीर महाजनी ठरणार ‘खतरों के खिलाडी’चा विजेता? पाहा विजेत्याला किती मिळणार रक्कम

0
104
KKK 14 Winner: मराठमोळा गश्मीर महाजनी ठरणार ‘खतरों के खिलाडी’चा विजेता? पाहा विजेत्याला किती मिळणार रक्कम

Gashmeer Mahajani News: कलर्स वाहिनीवरील रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी १४’ हा शो चर्चेचा विषय बनला आहे. शोचा ग्रँड फिनाले सुरू झाला असून शोचा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. या सीझनमध्ये कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, असीम रियाझ, अभिषेक कुमार, आशिष मेहरोत्रा, शिल्पा शिंदे, नियती फतनानी, गश्मीर महाजनी, करणवीर मेहरा, निम्रीत कौर अहलुवालिया, अदिती शर्मा आणि सुमोना चक्रवर्ती हे स्पर्धक होते.

Source link