Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनKapil Sharma: कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा...

Kapil Sharma: कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवा सिझन येणार

[ad_1]

कार्तिक आणि त्याची आई द ग्रेट इंडियन कपिल शो एकचे शेवटचे पाहुणे

द ग्रेट इंडियन कपिल शो ३० मार्च रोजी सुरू झाला आणि त्याचा शेवटचा भाग २२ जून रोजी प्रसारित झाला. या सीझनचे शेवटचे पाहुणे होते कार्तिक आर्यन आणि त्याची आई. कार्तिक आर्यन त्याच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आला होता. सीझन १ मध्ये सनी देओल, मेरी कोम, परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ सारखे अनेक पाहुणे आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments