Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनStree 2 New Record : राजकुमार रावच्या 'स्त्री २' सिनेमाने मोडला शाहरुखच्या...

Stree 2 New Record : राजकुमार रावच्या ‘स्त्री २’ सिनेमाने मोडला शाहरुखच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड

Stree 2 New Record : राजकुमार रावच्या ‘स्त्री २’ सिनेमाने मोडला शाहरुखच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड

[ad_1]

कोणत्या चित्रपटांचा मोडला विक्रम

‘स्त्री २’ चित्रपटाने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘पठाण’, अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’, दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ २’, अभिनेता हृतिक रोशनच्या ‘वॉर’ आणि अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. ‘स्त्री २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५५ कोटी रुपये, ‘अॅनिमल’ चित्रपटाने ५४.७५ कोटी रुपये, साऊथ चित्रपट ‘केजीएफ २’ (हिंदी)ने ५३.९५ कोटी रुपये, ‘वॉर’ चित्रपटाने ५१.६० कोटी रुपये आणि ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाने १४.११ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments