Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रकंत्राटदारांना महाराष्ट्र लुटण्याची मुभा देण्यासाठी घटनाबाह्य सरकारला श्वास घेण्यास वेळ; आदित्य ठाकरेंची...

कंत्राटदारांना महाराष्ट्र लुटण्याची मुभा देण्यासाठी घटनाबाह्य सरकारला श्वास घेण्यास वेळ; आदित्य ठाकरेंची टीका

[ad_1]

Aditya Thackeray on Election Commission : निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. हरियाणा व महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असतानाही निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केलेली नाही. हरियाणामध्ये एक टप्प्यात निवडणूक होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान होईल तर जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यात निवडणूक होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments