Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय...

Premachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार

Premachi Goshta: मुक्ताची जागा घेण्याचा सावनीचा प्रयत्न, प्रेमाची गोष्ट मालिकेत आज काय घडणार

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत हर्षवर्धनने सावनीला घरातून काढून टाकल्यावर ती आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहात आहेत. सावनी घरी आल्यापासून कोळी कुटुंबात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सावनीने सागरच्या घरी राहणे मुक्ताची आई माधवीला पटत नाही. तिला घरातून बाहेर कढा अशी मागणी माधवी करते. आता आजच्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments