Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशJob Compensation | नोकरीवरून काढल्याने 60 लाखांची भरपाई; तब्बल 26 वर्षांच्या...

Job Compensation | नोकरीवरून काढल्याने 60 लाखांची भरपाई; तब्बल 26 वर्षांच्या लढाईनंतर मिळाला विजय | Navarashtra (नवराष्ट्र)

Job Compensation  | नोकरीवरून काढल्याने 60 लाखांची भरपाई; तब्बल 26 वर्षांच्या लढाईनंतर मिळाला विजय | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नोकरीवरून काढल्याने 60 लाखांची भरपाई; तब्बल 26 वर्षांच्या लढाईनंतर मिळाला विजय

लग्नानंतर नोकरीवरून काढून टाकलेल्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या कायमस्वरूपी कमिशन्ड ऑफिसरला 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

नवी दिल्ली : लग्नानंतर नोकरीवरून काढून टाकलेल्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या कायमस्वरूपी कमिशन्ड ऑफिसरला 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. यात लेफ्टनंट सेलिना जॉन 26 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर विजयी ठरल्या आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील महिला कर्मचारी हा विवाह वा घरगुती कामांमुळे नोकरी सोडण्यास बाध्य ठरू शकत नाही. अशाप्रकारचा कोणताही कायदा असल्यास तो घटनाबाह्य आहे. एखाद्या महिलेने लग्न केल्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकणे हा लैंगिक भेदभाव आणि असमानतेची स्पष्ट बाब आहे. अशा पितृसत्ताक नियमांचा स्वीकार केल्याने मानवी प्रतिष्ठा, भेदभावाविरुद्धचा हक्क आणि न्याय्य वागणूक अशा संकल्पनेला तडा मिळतो, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments