Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनShiv Thakare-Abdu Rozik: शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा; नेमकं...

Shiv Thakare-Abdu Rozik: शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा; नेमकं प्रकरण काय?

Shiv Thakare-Abdu Rozik: शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा; नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

‘ड्रग माफिया’ म्हणवला जाणारा अली असगर शिराझी सध्या तुरुंगात आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना त्यांच्याशी संबंधित काही कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले असून, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रग माफिया अली असगर शिराझी ‘हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी चालवत होता, जी नार्को-फंडिंगसारख्या गोष्टींमधून पैसे कमवत होती. पुढे याच कंपनीने स्टार्टअप्समध्येही पैसे गुंतवले. शिव ठाकरेनी आपले रेस्टॉरंट उघडले, तेव्हा ही कंपनीही त्यातही सामील झाली होती. शिव ठाकरे याने ‘ठाकरे चाय अँड स्नॅक्स’ नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला. तर, अब्दु रोजिकने ‘बुर्गीर’ नावाने आपले फूड रेस्टॉरंट उघडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments