Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : प्रभू रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त...

Jitendra Awhad : प्रभू रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली खरी, पण…

Jitendra Awhad : प्रभू रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली खरी, पण…

[ad_1]

Jitendra Awhad on comment on Lord Ram : प्रभू रामचंद्र हे स्वत: मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे, असं वक्तव्य केल्यामुळं वादात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, ‘मी जे बोललो ते माझ्या मनातलं नव्हतं. वाल्मिकी रामायणात तसं लिहिलं आहे. ज्यांना हवं त्यांनी वाचावं,’ असा सल्लाही त्यांनी यावेळी त्यांच्या टीकाकारांना दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments