Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon Train Accident : आगीच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या.. समोरून येणाऱ्या...

Jalgaon Train Accident : आगीच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या.. समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

Jalgaon Train Accident : आगीच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या.. समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

[ad_1]

Jalgaon train accident : जळगावमधील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्स्प्रेसनं प्रवाशांना उडवलं. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या निघाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments