Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनAskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर

AskSRKमध्ये चाहत्याने मागितला शाहरुखकडे ओटीपी, मुंबई पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर

[ad_1]

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. अभिनेता अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो, त्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देतो. अशातच आता अभिनेत्याचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. खरं तर, ट्विटरच्या आस्क मी एनीथिंग या फिचरच्या माध्यमातून एका चाहत्याने अभिनेत्याला ओटीपी विचारला होता. त्यावर शाहरुखने तर उत्तर दिलेच. पण मुंबई पोलिसांनी देखील उत्तर देत चाहत्याची फिरकी घेतली आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments