Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रHSC 2024 Exams: बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार वाढला, राज्य मंडळाने जाहीर केलेले आकडे...

HSC 2024 Exams: बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार वाढला, राज्य मंडळाने जाहीर केलेले आकडे धक्कादायक!

HSC 2024 Exams: बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार वाढला, राज्य मंडळाने जाहीर केलेले आकडे धक्कादायक!

[ad_1]

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्होकेशनल शाखेची बारावीची परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. मात्र, आतापर्यंत २३४ गैरप्रकाराच्या घटना घडल्या आहेत.  २०२३ मध्ये परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी २४७ गुन्हे दाखल करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments