Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनBox Office Prediction: अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’ बॉक्स ऑफिस गाजवणार? मिळू शकते...

Box Office Prediction: अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’ बॉक्स ऑफिस गाजवणार? मिळू शकते दमदार ओपनिंग

Box Office Prediction: अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’ बॉक्स ऑफिस गाजवणार? मिळू शकते दमदार ओपनिंग

[ad_1]

अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ‘शैतान’ या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग ३ मार्चपासून सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसांतील ॲडव्हान्स बुकिंग रिपोर्ट्सनुसार ‘शैतान’ने आतापर्यंत तब्बल ८९ हजार तिकिटांची विक्री केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ने गुरुवारी सकाळपर्यंत ९८,९८३ तिकिटांची विक्री केली होती. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने २.२९ कोटींची कमाई केली आहे. मात्र, शुक्रवारी हा आकडा आणखी वाढू शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments