Gururaj Jois Passed Away: ‘लगान’ चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोईस काळाच्या पडद्याआड

0
19
Gururaj Jois Passed Away: ‘लगान’ चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोईस काळाच्या पडद्याआड


आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानसाठी सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस ओळखले जायचे. गुरुराज यांनी ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘मिशन इस्तंबूल’, ‘एक अजनबी’, ‘जंजीर’ आणि ‘गली गली चोर है’ या चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे तर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.



Source link