Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशGujarat University : गुजरात विद्यापीठात पुन्हा राडा! नमाज पठणानंतर ७ अफगाण विद्यार्थ्यांना...

Gujarat University : गुजरात विद्यापीठात पुन्हा राडा! नमाज पठणानंतर ७ अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश

Gujarat University : गुजरात विद्यापीठात पुन्हा राडा! नमाज पठणानंतर ७ अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश

[ad_1]

Gujarat University news : गेल्या महिन्यातच काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात खुल्या जागेत नमाज पठण केल्याने गोंधळ उडाला होता. या वरुण बाहेरून आलेल्या २०-२५ जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून विद्यापीठात तोडफोड केली होती. ही घटना ताजी असतांना, काल रात्री पुन्हा विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज पठण करण्यावरून राडा झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments