Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशGoogle Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम,...

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा ‘हे’ काम, नाहीतर रस्त्यावर याल!

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा ‘हे’ काम, नाहीतर रस्त्यावर याल!

[ad_1]

गूगल क्रोमच्या कोणत्या वेब ब्राउझरसाठी आहे धोका

Windows आणि Mac साठी 124.0.6367.78/.79 पूर्वीचे Google Chrome चे व्हरजन, Linux साठी 124.0.6367.78 पूर्वीचे Google Chrome च्या व्हरजनमध्ये असणाऱ्या त्रुटींचा फायदा हॅकर्स कुठूनही घेऊ शकतात. या त्रुटी ANGLE मध्ये टाईप गोंधळ, V8 API मध्ये असणाऱ्या मर्यादांचा फायदा हॅकर कोठूनही घेऊ शकतात. हॅकर दूर राहून वापर कर्त्यांना रिक्वेस्ट पाठवून या ब्राउझरमध्ये असलेल्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन यूझर्सचे अकाऊंट देखील हॅक करू शकतात. या त्रुटीचा फायदा हॅकर कोठूनही घेऊन सेवा नाकारण्याची (DoS) परिस्थिती निर्माण करून लक्ष्य प्रणालीवर अनियंत्रित कोड कार्यान्वित करू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments