Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला...

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

[ad_1]

‘मी एक चरित्र अभिनेता आहे. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते, त्याप्रमाणं अभिनय करावा लागतो. चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. त्यामुळं त्यांना कदाचित हे माहीत असावं. येत्या दोन दिवसांत त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि जाहीर माफी मागावी, अन्यथा नाईलाजानं मला त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करावा लागेल, असं प्याराली नयानी यांनी स्पष्ट केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments