Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात आढळले दयनीय व बेवारस अवस्थेत

0
21
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात आढळले दयनीय व बेवारस अवस्थेत

रविंद्र पाटील यांच्या भावजाई शोभा आनंद नेरपगार ( पाटील ) या त्यांच्या मुलीसह रुग्णालयात पोहोचल्या. रविंद्र पाटील हे प्रसिध्द नृत्यांगना, लावणी नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभाबाई यांनी दुजोरा दिला आहे. रविंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी या दोघी गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

Source link