Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रGadchiroli: गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं; मुसळधार पावसामुळं रस्ते झाले होते...

Gadchiroli: गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं; मुसळधार पावसामुळं रस्ते झाले होते बंद

Gadchiroli: गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं; मुसळधार पावसामुळं रस्ते झाले होते बंद

[ad_1]

Gadchiroli News: गडचिरोलीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी-नाल्यांना पूर अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून शेजारच्या गावांशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक होती आणि तिला रक्ताची गरज होती. परंतु, रस्ता पाण्याखाली गेल्याने हे शक्यत नव्हते. मात्र, त्यानंतर महिलेचे वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे रक्त पोहोचवण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments