Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora Father: आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायका अरोराला केला होता फोन, म्हणाले 'मी...

Malaika Arora Father: आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायका अरोराला केला होता फोन, म्हणाले ‘मी खूप थकलोय…’

[ad_1]

Anil Mehta Last words to Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी वांद्रे येथील राहत्या फ्लॅटमधून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. अनिल मेहता यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण अनिल मेहता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मलायकाला फोन केला होता. ते फोनवर काय म्हणाले चला पाहूया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments