Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रअक्का साहेबांचा प्रथम पुण्यस्मरण दिन: मंगल स्मृती स्तूपाचे लोकार्पण

अक्का साहेबांचा प्रथम पुण्यस्मरण दिन: मंगल स्मृती स्तूपाचे लोकार्पण

फलटण : माळशिरस तालुक्यातील तांबवे गावात कालकथित ( अक्कासाहेब ) मंगल बाळासाहेब भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या निमित्ताने “मंगल स्मृती स्तूपाचे” लोकार्पण करण्यात येणार आहे.

अक्कासाहेब यांचे अनमोल मार्गदर्शन, विचारशीलता, आणि प्रेमळ आशीर्वाद यांचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतींच्या गंधानी आसमंत भरून गेला आहे, आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आपल्या जीवनाला दिशा देत राहील.

कार्यक्रम स्थळ: मंगल विहार, मु.पो. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२४
वेळ: सकाळी १०:३०

सर्व कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून , अक्कासाहेबांना आदरांजली अर्पण करावी

Sahas Times कडून विनम्र अभिवादन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments