Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! गुणवत्ता चाचणीत नापास ठरली तब्बल ४९ औषधे; तुम्ही तर खात नाही...

धक्कादायक! गुणवत्ता चाचणीत नापास ठरली तब्बल ४९ औषधे; तुम्ही तर खात नाही ना? पाहा यादी

धक्कादायक! गुणवत्ता चाचणीत नापास ठरली तब्बल ४९ औषधे; तुम्ही तर खात नाही ना? पाहा यादी

[ad_1]

false medicine : केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने काही औषधांची तपासणी केली. यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सीडीएससीओने गुणवत्ता चाचणीत काही औषध निकृष्ट ठरवली आहेत. सप्टेंबर महिन्यात ही औषधांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जवळजवळ दर महिन्याला सीएसडीओ त्यांच्या वेबसाइटवर गुणवत्ता चाचणीत फेल ठरलेल्या औषधांची यादी जाहीर करते. यात कॅल्शियम, अँटासिडसह ४९ औषधांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments