Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशFarooq Abdullah : ''पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब''; फारुख अब्दुल्ला यांचे...

Farooq Abdullah : ”पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब”; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान

Farooq Abdullah : ”पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब”; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान

[ad_1]

Farooq Abdullah : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होण्याबाबत विधान केले होते. या विधानाला उत्तर देत असताना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments