Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेश'EVM हॅक करण्यात आले, सर्वच ठिकाणी नव्हे तर निवडक मतदारसंघात'; महाराष्ट्राच्या निकालावर...

‘EVM हॅक करण्यात आले, सर्वच ठिकाणी नव्हे तर निवडक मतदारसंघात’; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याची टिप्पणी

‘EVM हॅक करण्यात आले, सर्वच ठिकाणी नव्हे तर निवडक मतदारसंघात’; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याची टिप्पणी

[ad_1]

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत खराब होती. हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातील आमच्या काही नेत्यांची काल बैठक झाली आणि निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यात आले. ईव्हीएम हॅक झाल्याची जी माहिती आम्हाला मिळाली ती धक्कादायक आहे. प्रत्येक मतदारसंघात नव्हे, तर निवडक मतदारसंघात व्होटिंग मशीन हॅक करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments