Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंची भूमिका उद्धव यांच्या पथ्थ्यावर! MNS निवडणुकीच्या मैदानात नसती तर आदित्य...

राज ठाकरेंची भूमिका उद्धव यांच्या पथ्थ्यावर! MNS निवडणुकीच्या मैदानात नसती तर आदित्य ठाकरेंसह ‘या’ १० जागा होत्या संकटात

राज ठाकरेंची भूमिका उद्धव यांच्या पथ्थ्यावर! MNS निवडणुकीच्या मैदानात नसती तर आदित्य ठाकरेंसह ‘या’ १० जागा होत्या संकटात

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला.  या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चमकदार कामगिरी केली नसली तरी या पक्षाने निवडणुकीच्या निकालावर लक्षणीय प्रभाव पाडला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत दिसून आला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २० जागा जिंकल्या, त्यापैकी १० जागांवरील विजयाचे अंतर मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते. त्यामुळे उद्धव यांच्या शिवसेनेला राजकीयदृष्ट्या प्रासंगिक ठेवण्यास मदत केली. मुंबईतील १० जागांपैकी ८ जागांवर शिवसेना यूबीटीने अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments