Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रED Raid In Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध साडी व्यापराला ईडीचा दणका; ११३...

ED Raid In Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध साडी व्यापराला ईडीचा दणका; ११३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पाच ठिकाणी धाडसत्र

ED Raid In Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध साडी व्यापराला ईडीचा दणका; ११३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पाच ठिकाणी धाडसत्र

[ad_1]

‘मनसुख गाला व त्यांचे सीए दिनेश शहा या दोघांनी बनावट कागदपत्रे तयार करून व आपली बनावट डिजिटल स्वाक्षरी करून रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दस्तावेज दाखल केले. तसेच कंपनीतील शहा यांची ५० टक्के हिस्सेदारी कमी करून ती २५ टक्क्यांवर आणली. तसेच ११३ कोटी रुपयांची फसवणु करण्यात आल्याचे आरोप करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments