Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशRevanth Reddy | काँग्रेस नेते रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ;...

Revanth Reddy | काँग्रेस नेते रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; शपथविधीला सोनिया गांधी राहणार उपस्थित | Navarashtra (नवराष्ट्र)

Revanth Reddy | काँग्रेस नेते रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; शपथविधीला सोनिया गांधी राहणार उपस्थित | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी (Revanth Reddy) हे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री नवे म्हणून शपथ घेणार आहेत.

हैदराबाद : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी (Revanth Reddy) हे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री नवे म्हणून शपथ घेणार आहेत. गुरुवारी दुपारी 1:04 वाजता हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडियमवर होणाऱ्या या शपथविधीस काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधीही उपस्थित राहणार आहेत.

रेड्डी यांच्यासह किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. तत्पूर्वी रेड्डी यांनी दिल्लीत सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments