Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशHamza Adnan Killed | उधमपूर हल्ल्याच्या मास्टरमाईंडची हत्या; कराचीत झाला 'गेम' |...

Hamza Adnan Killed | उधमपूर हल्ल्याच्या मास्टरमाईंडची हत्या; कराचीत झाला ‘गेम’ | Navarashtra (नवराष्ट्र)

Hamza Adnan Killed | उधमपूर हल्ल्याच्या मास्टरमाईंडची हत्या; कराचीत झाला ‘गेम’ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

उधमपूर हल्ल्याच्या मास्टरमाईंडची हत्या; कराचीत झाला ‘गेम’

वर्षभरापासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचे सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, उधमपूरमधील हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत.

कराची : वर्षभरापासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचे सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, उधमपूरमधील हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत.

दोन दिवसांपूर्वी तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो थोडक्यात बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतानाच पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. अदनान अहमद उर्फ हंजला अदनान असे त्याचे नाव असून, तो तोयबाचा दहशतवादी होता.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments