Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशDonald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली, पण...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली, पण का? वाचा

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली, पण का? वाचा

[ad_1]

Birth Control and Abortion Pills: रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला. मात्र, ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली आहे. अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्वात मोठा पुरवठादार एड अ‍ॅक्सेसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत १०००० गर्भपाताच्या गोळ्यांचा ऑर्डर प्राप्त झाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments