Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनMukesh Khanna : २७ वर्षांनी का धारण केला ‘शक्तिमान’चा अवतार? पत्रकार परिषदेत...

Mukesh Khanna : २७ वर्षांनी का धारण केला ‘शक्तिमान’चा अवतार? पत्रकार परिषदेत हसं झाल्यानंतर मुकेश खन्नांनी दिलं उत्तर

Mukesh Khanna : २७ वर्षांनी का धारण केला ‘शक्तिमान’चा अवतार? पत्रकार परिषदेत हसं झाल्यानंतर मुकेश खन्नांनी दिलं उत्तर

[ad_1]

Mukesh Khanna Shaktimaan 2: बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना नुकतेच ‘शक्तिमान’च्या गेटअपमध्ये पत्रकार परिषदेला पोहोचले होते. त्यांना या अवतारात पाहून लोकांनी जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांना वाटत होतं की त्यांना हे सिद्ध करायचं आहे की त्यांच्याइतका शक्तिशाली ‘शक्तिमान’ दुसरा कोणीही असू शकत नाही. त्यांच्या व्हिडिओवर अनेक कमेंट्स देखील आल्या होत्या. आता मुकेश खन्ना यांनी यावर मोठी पोस्ट लिहिली असून आपण रणवीर सिंहपेक्षा स्वत:ला चांगले सिद्ध करण्यासाठी नाही, तर इतर काही कारणांसाठी या गेटअपमध्ये आलो असल्याचे स्पष्ट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments