Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रDhangar Reservation : जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली, कार्यालयावर...

Dhangar Reservation : जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली, कार्यालयावर दगडफेक

Dhangar Reservation : जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली, कार्यालयावर दगडफेक

[ad_1]

अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसह अन्यमागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज (मंगळवार) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.यामध्ये जिल्ह्यातील धनगर समाज बांधव सामील झाले होते. शहरातील गांधी चमन येथून मोर्चा सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत,अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments