Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशहेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच...

हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच…

हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच…

[ad_1]

पेट्रोलपंवर मोटरसायकलने दोन आरोपी आले त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका तरुणीला बाईकवर बसवत तिचं अपहरण केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तिला घेऊन फरार झाले. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण पोलीस तपासात वेगळंच सत्य समोर आलं. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments