Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis: दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं 'असं'...

Devendra Fadnavis: दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ‘असं’ उत्तर!

[ad_1]

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे राजकारणात उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही. मात्र. तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचे उत्तर मी एकाच वाक्यात देईन. मी येथेच आहे.’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे कुठेही जाणार नाही, हे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता कशी दूर होईल, या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘माध्यमं यासाठी जबाबदार आहे. दररोज सकाळी ९ वाजता एक तुम्ही एक चेहरा दाखवता. तिथूनच सगळी कटुता सुरू होते आणि दिवसभर तेच सुरू राहते. तो चेहरा दाखवणे बंद करा, मग अवघ्या आठ राज्यातील कुटता दूर होईल’, असे टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments