Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशDelhi hit and run : दिल्लीत हीट अँड रन! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला...

Delhi hit and run : दिल्लीत हीट अँड रन! भरधाव मर्सिडीजने सायकलस्वाराला चिरडले; जागीच मृत्यू, कार चालकाला अटक

[ad_1]

Delhi hit and run : राजधानी दिली हीट अँड रनच्या घटनेने हादरली आहे. एका भरधाव मर्सिडीज कारने सायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर कार चालक पळून गेला होता. पोलिसांनी त्याला कारसह ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments