Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Crime : नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या...

Nashik Crime : नाशिक हादरलं! झेंडावंदन करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यासोबत भयंकर कांड; हत्या करून झुडपात फेकला मृतदेह

[ad_1]

Nashik Crime News नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झेंडावंदनासाठी गेलेला व तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ७ वर्षीय चिमूकल्याचा मृतदेह झुडपात आढळला आहे. या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी त्याच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments