Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनBilli Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक...

Billi Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?

Billi Billi Teaser: सलमान खानच्या नव्या गाण्याचा टीझर रिलीज! ‘बिल्ली बिल्ली’ची झलक पाहिलीत?

[ad_1]

अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments