Thursday, August 13, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : अनुराग कश्यपची ‘बिग बॉस १८’च्या घरात एंट्री! दिग्दर्शकाच्या...

Bigg Boss 18 : अनुराग कश्यपची ‘बिग बॉस १८’च्या घरात एंट्री! दिग्दर्शकाच्या पुढ्यात ढसाढसा रडली शिल्पा शिरोडकर

Bigg Boss 18 : अनुराग कश्यपची ‘बिग बॉस १८’च्या घरात एंट्री! दिग्दर्शकाच्या पुढ्यात ढसाढसा रडली शिल्पा शिरोडकर

[ad_1]

Bigg Boss 18 Reality Show : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’चा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसचे स्पर्धक घरात चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपचे घरात स्वागत करताना दिसत आहे. या घरात आल्यावर अनुराग कश्यपने पॉडकास्ट केला. अनुराग आपल्या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा शिल्पा शिरोडकरचे स्वागत करतो. बोलता बोलता शिल्पा अनुराग समोरच ढसाढसा रडू लागला. तर, विवियन डिसेना अनुरागसोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर करतो. त्याला हा शो जिंकायचा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments