Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रBhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले...

Bhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून; काळजाचा ठोका चुकवणारा Video

Bhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून; काळजाचा ठोका चुकवणारा Video

[ad_1]

त्यावेळी रेल्वे वॉटर फॉलवर भिजत असताना पाण्याच्या प्रवाह वाढल्याने पाच जण वाहून जाऊ लागले. एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढं त्यांचा निभाव लागला नाही. एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले. दरम्यान या दुर्घटनेनंतर ३६ वर्षीय महिला, एक १३ वर्षीय आणि एका ८ वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय ९ वर्षांचा आणि एका चार वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments