Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशBathinda Bus Accident : नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू...

Bathinda Bus Accident : नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , २० जण जखमी

Bathinda Bus Accident : नाल्यामध्ये बस कोसळून भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू , २० जण जखमी

[ad_1]

पंजाबमधील भटिंडा येथे खाजगी कंपनीच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून बस घाण पाण्याच्या नाल्यात कोसळली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments