Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्र“प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, रश्मिका, सपनासह परळी पॅटर्नवरून सुरेश धस यांचा धनंजय...

“प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, रश्मिका, सपनासह परळी पॅटर्नवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

“प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, रश्मिका, सपनासह परळी पॅटर्नवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

[ad_1]

बीड  गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनराज्यातील राजकारण ढवळून निघाले असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा लावून धरत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्राजक्ता माळी (Prajakta mali), सपना चौधरी व रश्मिका  उल्लेख करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments