Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशbangladesh violence : शेख हसीनानंतर आता सरन्यायाधीशांचा राजीनामा! बांगलादेशात हिंसक जमावाने सुप्रीम...

bangladesh violence : शेख हसीनानंतर आता सरन्यायाधीशांचा राजीनामा! बांगलादेशात हिंसक जमावाने सुप्रीम कोर्टाला घातला घेराव

[ad_1]

Bangladesh violence news : शेकडो बांगलादेशी आंदोलकांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांनी दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. जमावाने इतर न्यायाधीशांनाही त्यांची पदे सोडण्यास सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी मुदतीपूर्वी राजीनामा न दिल्यास न्यायाधीशांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची देखील धमकी दिली होती. यानंतर सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि ते पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निष्ठावंत मानले जातात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments