Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रbalasaheb thackeray : उद्धव ठाकरेंसाठी दुसरा बंगला आहे, ‘मातोश्री’ हे बाळासाहेबांचं स्मारक...

balasaheb thackeray : उद्धव ठाकरेंसाठी दुसरा बंगला आहे, ‘मातोश्री’ हे बाळासाहेबांचं स्मारक व्हावं; भाजपची मागणी

balasaheb thackeray : उद्धव ठाकरेंसाठी दुसरा बंगला आहे, ‘मातोश्री’ हे बाळासाहेबांचं स्मारक व्हावं; भाजपची मागणी

[ad_1]

बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाची ही भावना

‘मातोश्रीची वास्तू स्वर्गीय बाळासाहेबांचे जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुली व्हायला हवी. उद्धव ठाकरे यांना राहण्यासाठी मातोश्री-२ झालाच आहे. त्यामुळं त्यांनी आता कोणतेही सबब न देता मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करावा. बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाची ही भावना आहे,’ असं कदम यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments