Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशAyodhya Ram Mandir | रामनवमीसाठी राम मंदिराच्या वेळेत बदल, सूर्यकिरणांनी होणार रामलल्लाचा...

Ayodhya Ram Mandir | रामनवमीसाठी राम मंदिराच्या वेळेत बदल, सूर्यकिरणांनी होणार रामलल्लाचा अभिषेक! | Navarashtra (नवराष्ट्र)

Ayodhya Ram Mandir | रामनवमीसाठी राम मंदिराच्या वेळेत बदल, सूर्यकिरणांनी होणार रामलल्लाचा अभिषेक! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रामनवमीसाठी राम मंदिराच्या वेळेत बदल, सूर्यकिरणांनी होणार रामलल्लाचा अभिषेक!

रात्री झोपण्याच्या आरतीपूर्वी भगवानांचे कपडे आणि दागिने बदलून त्यांना हलके कपडे घातले जातात जे त्यांना झोपेच्या स्थितीत आणतात. यानंतर भोग अर्पण करून आरती केली जाते.

राम लालाच्या दर्शनासाठी अयोध्येत  (Ayodhya Ram Mandir) भाविकांची सतत गर्दी होत आहे. रामनवमीची (Ram Navami 2024)विशेष तयारी सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत रामनवमीला राम मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तरीही 15 ते 17 एप्रिलपर्यंत 20 तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिस्थितीनुसार 18 एप्रिल रोजी मंदिर खुले ठेवण्याबाबत विचार केला जाईल, असेही बैठकीत ठरले. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, आतापर्यंत 14 तास रामललाचे दर्शन होत होते. हा कालावधी सहा तासांनी वाढला आहे.

हे सुद्धा वाचा




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments