Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रAnant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नात आंध्रातील व्यापारी व युट्युबरनं...

Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नात आंध्रातील व्यापारी व युट्युबरनं केली घुसखोरी; गुन्हा दाखल

Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नात आंध्रातील व्यापारी व युट्युबरनं केली घुसखोरी; गुन्हा दाखल

[ad_1]

Anant Ambani Wedding : मुंबईत काल जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंन्ट यांचा शाही विवाह पार पडला. या विवाहसोहळ्या अनेक दिग्गजांनी व चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री, उद्योगपती, राजकीय व्यक्ती आदींना निमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या लग्नाला उपस्थिती लावली. मात्र, या शाही विवाहसोहळ्याच्या निमंत्रितांच्या यादीत नाव नसतांना देखील आंध्रप्रदेश येथील एक व्यापारी आणि एका यूट्यूबरनं घुसखोरी केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments