Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रAkola Accident: अकोल्यात भरधाव कारची दुचाकीला धडक, ९ महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू

Akola Accident: अकोल्यात भरधाव कारची दुचाकीला धडक, ९ महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, कशफ खान (वय,२८) आणि अनाया फातेमा (वय, ९ महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर, कशफ यांचा पती उस्मान खान रहमान खान आणि मुलगा सदम खान (वय, ५) गंभीर जखमी झाला आहे. उस्मान हा त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसह दुचाकीने अकोल्यातून वाडेगाव येथे जात होते. परंतु, व्याळाजवळ आले असता एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कशफ यांचा जागीच मृत्यू झाला आणि उस्मान आणि त्यांचे दोन्ही मुले गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अनाया फातेमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments