Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशAgniveer : 'या' राज्यात अग्निवीरबाबत मोठी घोषणा, नोकरीत १० टक्के आरक्षण, व्यवसायासाठी...

Agniveer : ‘या’ राज्यात अग्निवीरबाबत मोठी घोषणा, नोकरीत १० टक्के आरक्षण, व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

Agniveer : ‘या’ राज्यात अग्निवीरबाबत मोठी घोषणा, नोकरीत १० टक्के आरक्षण, व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

[ad_1]

आरक्षणाबाबत सैनी म्हणाले, ‘गट क मधील नागरी पदांच्या सरळ भरतीत अग्निवीरांना ५ टक्के  आरक्षण आणि ब गटात १ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.   तसेच राज्य सरकारकडून भरती केल्या जाणाऱ्या कॉन्स्टेबल, मायनिंग गार्ड, फॉरेस्ट गार्ड, जेल वॉर्डन आणि एसपीओ या पदांच्या सरळ भरतीत १० टक्के आडवे आरक्षण देण्यात येणार आहे. व्यवसायासाठी ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments