Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! ढगाळ वातावरणामुळं पिके संकटात, IMD...

Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! ढगाळ वातावरणामुळं पिके संकटात, IMD ने काय दिला अलर्ट ?

[ad_1]

Maharashtra IMD Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यात ढगाळ हवामान असल्याने उकाडा देखील वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. सकाळी थंडी तर दुपारी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवस राज्यात वातावरण कोरडे व ढगाळ राहणार असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments