Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशAI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची...

AI मुळे १९ वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचं गुढ उकललं! अविवाहित आई जुळ्या मुलांची निर्घृणपणे करण्यात आली होती हत्या

[ad_1]

AI Solve Murder Case : अविवाहित आई आणि तिच्या जुळ्या मुलांच्या हत्या  प्रकरणात लष्कराकच्या  दोन जवानांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड १९ वर्षांपूर्वी घडलं असून एआयमुळे या खुनाला वाचा फुटली आहे. पोलिसांनी एआयची मदत घेत या प्रकरणाचा छडा लावला. ही घटना केरळमधील कोल्लम येथील आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments