Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशMetapneumovirus : चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसची काय आहेत लक्षणे व कसा करायचा...

Metapneumovirus : चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसची काय आहेत लक्षणे व कसा करायचा बचाव?भारत सरकारही अलर्ट

[ad_1]

काय आहे human metapneumovirus आणि किती प्रकरणे समोर आली?

मानवी मेटान्यूमोव्हायरस देखील काही प्रमाणात कोरोना व्हायरससारखा आहे. लहान मुले, वृद्ध तसेच सर्व वयोगटातील वृद्धांना याचे संक्रमण होत आहे. हा श्वसनाचा विषाणू आहे, जो २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला. मात्र, आता चीनमध्ये त्याचा झपाट्याने फैलाव होत आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांना हा विषाणू अधिक प्रभावित करतो. चीनमध्ये आतापर्यंत किती प्रकरणे समोर आली आहेत, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी जपानमध्येही मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. जपानमध्ये १५ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ९४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर जपानमध्ये एकूण रुग्णांची संख्या आता ७,१८,००० झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments