[ad_1]
Patna News: ‘रघुपती राघव राजा राम भजन’वरून झालेल्या गदारोळानंतर प्रसिद्ध गायिका देवी यांना पाटण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांची माफी मागावी लागली. तसेच त्यांना जय श्री रामचा नारा द्यावा लागला. या घटनेनंतर देशातील राजकारण ठिणगी पडली असून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
[ad_2]
Source link
