Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशरघुपती राघव राजाराम भजनावर आक्षेप, ईश्वर-अल्लाह तेरो नाम ओळ येताच भडकले लोक;...

रघुपती राघव राजाराम भजनावर आक्षेप, ईश्वर-अल्लाह तेरो नाम ओळ येताच भडकले लोक; गायिकेने मागितली माफी

[ad_1]

Patna News: ‘रघुपती राघव राजा राम भजन’वरून झालेल्या गदारोळानंतर प्रसिद्ध गायिका देवी यांना पाटण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांची माफी मागावी लागली. तसेच त्यांना जय श्री रामचा नारा द्यावा लागला. या घटनेनंतर देशातील राजकारण ठिणगी पडली असून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments